Nasrapur Crime : नसरापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरण; सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली

नसरापूर येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केल्याच्या खटल्यात पीडितेचे आई-वडील आणि प्रत्यक्षदर्शींसह महत्त्वाच्या सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
Justice in Nasrapur Case

Justice in Nasrapur Case

esakal

Updated on

पुणे - नसरापूर येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केल्याच्या खटल्यात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात शुक्रवारी (ता. २९) पीडितेचे आई-वडील आणि प्रत्यक्षदर्शींसह महत्त्वाच्या सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com