Attendance App : विद्यार्थ्यांची उपस्थिती आता ‘स्मार्ट’द्वारे नोंदवा; इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची हजेरी ‘ॲप’वर नोंदविण्याचा आदेश
राज्यात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ‘स्वीफ्ट चॅट’ या ॲपमधील ‘स्मार्ट उपस्थिती’ या ‘बोट’द्वारे ऑनलाइन नोंदविण्याचे आदेश डिसेंबर २०२३ मध्ये दिले आहेत.
पुणे - राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी आता ‘स्वीफ्ट चॅट’ या ॲप्लिकेशनवर नोंदविण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.