Pune News : पुणे जिल्ह्यात जलसंपदा आता ‘स्मार्ट’; ८०२ लघु सिंचन बंधाऱ्यांचे मॅपिंग पूर्ण

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पुणे जिल्हा परिषदेने लघु पाटबंधारे योजनांचे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) डिजिटल मॅपिंग केले पूर्ण.
Irrigation Scheme
Irrigation Schemeesakal
Updated on

पुणे - तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पुणे जिल्हा परिषदेने लघु पाटबंधारे योजनांचे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) डिजिटल मॅपिंग पूर्ण केले आहे. ‘गुगल मॅप्स’ आणि ‘गुगल अर्थ’च्या साह्याने एक हजार ५६६ गावांतील ८०२ लघु सिंचन बंधाऱ्यांची अचूक नोंद घेतली गेली असून, यामुळे जलनियोजन अधिक शास्त्रीय आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता नव्या जलसिंचन प्रकल्पांसाठी योग्य ठिकाणांची निवड जलद आणि अचूक होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com