Snakebite
sakal
पुणे - सर्पदंश हा आजार राज्य शासनाने आता अधिसूचित आजारांच्या यादीत टाकला असून त्यामुळे आता या दंशाची नोंद ठेवणे तसेच त्याची माहिती यंत्रणेला कळविणे सरकारी व खासगी दवाखान्यांना सक्तीचे केले आहे. होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.