Journey of Snehal Lokhande from Rural Maharashtra
esakal
आळंदी (पुणे) : मरकळ (ता. खेड) येथील शेतकरी कन्या स्नेहल लोखंडे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राज्य कर सहायक (जीएसटी विभाग) पदी निवड (Snehal Lokhande MPSC success story) झाली. स्नेहलची यापूर्वी २०२४ मध्ये जलसंपदा विभाग तसेच महसूल सहायक (महिला व बालविकास विभाग) म्हणून निवड झाली होती.