Shirur Crime News: शिरूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीविरोधात नीलेश वाळूंज यांचा सत्याग्रह; विविध संघटनांचा वाढता पाठिंबा

शिरूर तालुका नशामुक्तीसह वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी नीलेश वाळूंज यांचा तहसिलसमोर पाच दिवसांपासून सत्याग्रह; ठोस उपाययोजना व कर्तव्यदक्ष पोलिस नेमणुकीची मागणी
शिरूरमध्ये आंदोलनाचा वणवा! नीलेश वाळूंज यांच्या सत्याग्रहाचा ५ वा दिवस; 'नशामुक्त शिरूर'साठी विविध संघटना एकवटल्या, अण्णा हजारे यांच्या टीमचाही पाठिंबा

शिरूरमध्ये आंदोलनाचा वणवा! नीलेश वाळूंज यांच्या सत्याग्रहाचा ५ वा दिवस; 'नशामुक्त शिरूर'साठी विविध संघटना एकवटल्या, अण्णा हजारे यांच्या टीमचाही पाठिंबा

Sakal

Updated on

शिरूर : शिरूर परिसरातील वाढती गुन्हेगारी, कायदा - सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती, गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, बोकाळलेली गुंडगिरी, दारूधंदे व अंमली पदार्थांचे पेव या विषयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांचा येथील तहसिल कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून सत्याग्रह चालू असून, त्यांच्या या ठिय्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा वाढत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com