Jeur Interfaith Mass Wedding: जेऊरमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा: १५ जोडपी विवाहबद्ध, ५० वर्षांवरील २८ डॉक्टरांचा सामाजिक बांधिलकीतून सन्मान

जेऊर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात १५ जोडपी विवाहबद्ध; साधेपणा, हुंडामुक्त परंपरा व सामाजिक एकतेचा आदर्श
जेऊरमध्ये 'अक्षय' नात्यांची गुंफण! १५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न; ५० वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा देणाऱ्या २८ डॉक्टरांचा 'कृतज्ञता' सन्मान

जेऊरमध्ये 'अक्षय' नात्यांची गुंफण! १५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न; ५० वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा देणाऱ्या २८ डॉक्टरांचा 'कृतज्ञता' सन्मान

Sakal

Updated on

जेऊर : जेऊर तालुका अक्कलकोट येथील काशिलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशिलिंग बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबद्ध झाली असून सदर सोहळा हा मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. याचवेळी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम म्हणून यावर्षीचा अक्कलकोट तालुक्यातील ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे अशा वैद्यकीय सेवा देणाऱ्या 28 डॉक्टरांचा सन्मान सोहळा देखील संपन्न झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com