
सोलापूर : फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा, सोलापूर महापालिका आरोग्य विभाग व सोलापूर कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पेशल सर्विस सेशन अंतर्गत अक्कलकोट रोड येथील सो.म.पा. मुद्रासनसिटी नागरी आरोग्य केंद्र येथे घेण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी शिबिराला महिलांचा प्रतिसाद मिळाला.