

Solar energy news
esakal
पुणे येथील एका सामाजिक संस्थेने मिशन उर्जा अंतर्गत महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्र आणि प्राचीन किल्ल्यांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवली आहे. २०२२ पासून सुरू झालेल्या या प्रयत्नांतर्गत ४० गावे, १,४०० पेक्षा जास्त कुटुंबे आणि सुमारे ८,४०० रहिवासी लाभ घेत आहेत. या माध्यमातून किल्ल्यांवरही वीज उपलब्ध झाली, ज्यामुळे स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला मदत मिळाली.