Shirur civic protest: घनकचरा गैरव्यवहार, किमान वेतन उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी मनसेचे महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

शिरूर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील कथित गैरव्यवहार, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न व किमान वेतन कायद्याच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांचे अन्नत्याग आंदोलन
MNS leader Mahibub Sayyed launched a hunger strike against the Shirur Municipal Council over alleged irregularities in solid waste management.

MNS leader Mahibub Sayyed launched a hunger strike against the Shirur Municipal Council over alleged irregularities in solid waste management.

Sakal

Updated on

शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील कथित गैरव्यवहार, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, गौण खनिज प्रकरणातील कारवाई, धोकादायक विद्युत वाहिन्या हटविणे यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी सोमवार (ता. १३) पासून नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारात अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com