Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

Someshwar Sugar Factory Polls Sunetra Pawar Confident of 21 Zero: सोमेश्वर कारखान्यात २१-० चा निकाल लागणार? सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला विश्वास
Someshwar Sugar Factory Polls Sunetra Pawar Predicts 21 Zero Result as Voters Participate in the Cooperative Election

Someshwar Sugar Factory Polls Sunetra Pawar Predicts 21 Zero Result as Voters Participate in the Cooperative Election

sakal

Updated on: 

-चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वाघळवाडी येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे ‘ब’ वर्गातून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी कारखान्याच्या सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com