काटेवाडी - ‘माझ्या मुलीने मोठं व्हावं, तिच्या यशाने आकाशाला गवसणी घालावी,’ असे स्वप्न प्रत्येक वडिलांचे असते. कळंबच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे दिवंगत प्राचार्य रमेश भानुदास सूर्यवंशी यांची ज्येष्ठ कन्या सोनाली हिने हे स्वप्न सत्यात उतरवले आहे.