

CKL26B02892
शेटफळ (ता. करमाळा) ः सोनाली सचिन यांचा सन्मान करताना हर्षाली नाईकनवरे, विलास लबडे, मुरलीधर पोळ, किरण पोळ, कैलास लबडे व इतर मान्यवर.
वांगीच्या नूतन पं. स. सदस्या सोनाली तकिक यांचा सत्कार
चिखलठाण, ता. १२ ः वांगी पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सोनाली तकिक यांचा शेटफळ (ता. करमाळा) येथील जिव्हाळा ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिजाऊ शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली नाईकनवरे होत्या.
ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य, शिक्षण व रस्ते या संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य राहणार असून मतदारांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास आपण सार्थ करू असे सोनाली तकिक यांनी सांगितले.
उपस्थितांचे आमचे स्वागत माजी सरपंच मुरलीधर पोळ यांनी केले. यावेळी गणेश मोरे, नितीन तकिक, मकाईचे माजी संचालक किरण पोळ यांनी विचार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.