Pune News : सासरच्या मंडळींकडून जावयांना मारहाण; एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसऱ्याला बॅटने झोडपले!

पुणे शहरात सासरच्या नातेवाइकांकडून जावयांना मारहाण करून जखमी केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना आल्या समोर.
beating

beating

sakal

Updated on

पुणे - शहरात सासरच्या नातेवाइकांकडून जावयांना मारहाण करून जखमी केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत जावयाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसऱ्या घटनेत जावयाला बॅटने मारहाण करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी बिबवेवाडी आणि कोंढवा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com