

Tragedy on Pune-Solapur Highway: 19-Year-Old Biker Crushed Under Tipper Truck
Sakal
सुनील जगताप
उरुळीकांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाट्याजवळ मुरुम वाहतुक करणाऱ्या हायवा डंपरने दुचाकीस्वार तरुणाला चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (दि.३) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात हायवा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.