Soybean Price

Soybean Price

Sakal

Soybean Price : सोयाबीन भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, मावळ तालुक्यात सततच्या पावसाने नुकसान; ओलाव्यामुळे दर मिळेना

Pune Farmers : पुणे जिल्ह्यातील सुमारे ४० हजार हेक्टर सोयाबीन उत्पादक शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे आणि ४१ रुपये प्रतिकिलो या स्थिर दरामुळे चिंतेत असून, १८ ते २० टक्के ओलावा असलेल्या ओल्या सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने आर्थिक गणित बिघडले आहे.
Published on

ऊर्से : पुणे जिल्ह्यात जवळपास ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. गेल्या पंधरा वर्षांत या पिकाचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून भाव ४१ रुपये प्रतिकिलो इतकाच स्थिर आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी भाव वाढेल, या आशेवर असलेले शेतकरी सध्या चिंतेत आहेत. तर तत्काळ भाववाढ होईल, असे दिसत नसल्याचे व्यापारी वर्गाकडूनही सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com