Crime Control : गुन्हेगारीवर नियंत्रणास प्राधान्य देणार : संदीप गिल
Citizen Policing : पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामतीत आलेल्या संदीप गिल यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिक लोकाभिमुख कामावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
बारामती : नागरिकांना दिलासा देत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाधिक लोकाभिमुख कामावर आपला भर असेल, अशी ग्वाही पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली.