Aambegaon Junnar Maha e Seva Crackdown: आंबेगाव-जुन्नरमधील महा-ई-सेवा केंद्रांची विशेष तपासणी; जादा शुल्क आकारणाऱ्यांवर कारवाई: प्रांत अर्चना तांबे

आंबेगाव-जुन्नरमधील ९४ महा-ई-सेवा व नागरी सुविधा केंद्रांची जुलैअखेर विशेष तपासणी; जादा शुल्क, अनियमितता आढळल्यास तातडीने अहवाल व कठोर कारवाईची तयारी
Maha E-Seva center

Maha E-Seva center

esakal
Updated on

मंचर : आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्रे तसेच नागरी सुविधा केंद्रांकडून नागरिकांकडून जादा शुल्क आकारले जात असल्याच्या आणि विविध अनियमिततेच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जुन्नर-आंबेगाव उपविभागाच्या प्रांताधिकारी अर्चना तांबे यांच्या निर्देशानुसार शनिवारी (ता.२५) ते गुरुवारी (ता.३०) जुलै या कालावधीत दोन्ही तालुक्यांतील ९४ महा-ई-सेवा व नागरी सुविधा केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंचर प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

A platform for the ideas of the youth :
Alephata Rasta Roko Junnar Maratha Community Supports Manoj Jarange Patil Hunger Strike and Warns Government of Mumbai March
Poor Quality Peas Supplied For Midday Meals In Junnar Schools In Pune District Raises Serious Questions Over Student Health
Aaple Sarkar Seva Kendra
Marathi News Esakal
www.esakal.com