hadapsar-latur railway
पुणे - रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीच्या काळात वाढती गर्दी लक्षात घेता, विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत हडपसर-लातूर दरम्यान विशेष रेल्वे धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. ही रेल्वे २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे.