ajit pawar and dilip walse patil
sakal
मंचर - राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार राहिलेले ज्येष्ठ नेते व माजी कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे (ता. १२) डिसेंबर २००८ रोजी हुतात्मा बाबू गेनू जन्मशताब्दी निमित्त झालेल्या कार्यक्रमाची आठवण सांगितली. त्या वेळी जलसंपदा मंत्री म्हणून उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचा प्रभाव आजही स्मरणात असल्याचे त्यांनी नमूद केले.
Ajit Pawar Speech
sakal