Maruti Khedkar
sakal
तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) शिक्षक भवन येथील कंपनी कामगार मारुती खंडू खेडकर (वय-५९ वर्ष) यांचे गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पुणे - नगर रस्त्यावर एल अँड टी फाटा येथील अपघातात निधन झाले आहे. याबाबत त्यांचे बंधू शिवाजी खंडू खेडकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.