Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Pune University Forensic Audit: विद्यापीठाच्या खर्चाचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याबाबत अधिसभा सदस्यांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानुसार कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी निर्णय जाहीर केले.
Pune University

Pune University

esakal

Updated on

Pune Latest News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०१७ ते २०२४ दरम्यान झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे 'फॉरेन्सिक ऑडिट' करण्याची मागणी अधिसभा सदस्यांनी लावून धरत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना धारेवर धरले. दरम्यान, विद्यापीठाच्या कामकाजाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी एका महिन्याच्या आत निविदा काढण्यात येईल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com