

SPPU Declares Winter Session Results for 15 Major Courses
Sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील हिवाळी सत्र परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यातील वास्तुविशारद पदवी अभ्यासक्रमासह व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी अशा जवळपास १५ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.
या परीक्षांचे निकाल ‘https://onlineresults.unipune.ac.in/Result/Dashboard/Default’
या संकेतस्थळावर विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत.