Pune News : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले; राष्ट्रवादीच्या टिंगरेंचा अर्ज बाद

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची आज (ता. २३) बिनविरोध निवड.
Shrinath Bhimale

Shrinath Bhimale

sakal

Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास टिंगरे यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची आज (ता. २३) बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर, उपमहापौर पदानंतर या महत्त्वाच्या पदाचीही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com