SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

दहावी बोर्ड परीक्षेच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका आधीच मिळवून देण्याचे आमिष दाखवत टेलिग्रामवर विद्यार्थ्यांची फसवणूक केली.
telegram

telegram

sakal

Updated on

पुणे - दहावी बोर्ड परीक्षेच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका आधीच मिळवून देण्याचे आमिष दाखवत टेलिग्रामवर विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीने पीडीएफ फाइल बदलण्याच्या तंत्राचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. फाइलचा मूळ वेळ कायम ठेवून केवळ मजकूर बदलण्याच्या पद्धतीने परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाल्याचा खोटा आभास निर्माण केला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

The investigation claims forensic evidence indicates that examination papers were leaked before the test, while the probe is still ongoing.
NTA Overhaul After NEET Paper Leak
NEET Paper leak
engineering exam
Marathi News Esakal
www.esakal.com