Dnyaneshwar Maharaj Palkhi : माउलींच्या पुण्यामधील मुक्कामाचा पेच कायम; पंढरपूर येथे २६ एप्रिलला निर्णय घेतला जाणार

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पुण्यातील भवानी पेठेतील मुक्कामाबाबतचा निर्णय आता रविवारी (ता. २६) पंढरपूर येथील बैठकीनंतर घेतला जाणार.
Sant Dnyaneshwar maharaj Palkhi

Sant Dnyaneshwar maharaj Palkhi

sakal

Updated on

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पुण्यातील भवानी पेठेतील मुक्कामाबाबतचा निर्णय आता वैशाख शुद्ध दशमी रविवारी (ता. २६) पंढरपूर येथील बैठकीनंतर घेतला जाणार आहे. त्यानंतर १ मे ला वारीची कार्यक्रम पत्रिका तसेच पालखी सोहळा मुक्कामाचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानने पत्रकाद्वारे रविवारी (ता. १२) दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com