Pune News : शेकडो वर्ष जुनी झाडे तोडण्यास स्थायी समिती अध्यक्षांचा विरोध

पुणे शहरात विविध विकास प्रकल्पांसाठी महापालिकेकडून वृक्षतोड केली जात असताना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी त्यांची मांडली भूमिका.
Shrinath Bhimale

Shrinath Bhimale

sakal

Updated on

पुणे - पुणे शहरात विविध विकास प्रकल्पांसाठी महापालिकेकडून वृक्षतोड केली जात असताना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. विकास कामे केली जात असताना १००-२०० वर्षांची जुनी झाडे तोडण्यास माझा विरोध आहे. ही झाडे तोडण्यापेक्षा विकास कामे अन्य ठिकाणी करावीत असे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com