मलकापूर बेंच देणगी

मलकापूर बेंच देणगी

Published on

स्टार इंग्लिश मीडियमला
१०० बेंचची भेट

मलकापूर, ता. २४ : वीर बॅक ॲनिमल हेल्थ कंपनीतर्फे येथील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी १०० बेंच भेट देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी वीर बँक कंपनीचे अधिकारी सुहास मेंढे, अक्षय घोरपडे, शरद थोरात, तोफिक मुल्ला, संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, संचालिका, नगरसेविका डॉ. स्वाती थोरात, मुख्याध्यापिका लता जाधव उपस्थित होत्या. श्री. मेंढे यांनी कंपनीची माहिती दिली. डॉ. थोरात यांनी शाळेबद्दल माहिती दिली. पर्यवेक्षिका करंडे यांनी स्वागत केले. प्रियांका चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा काळे यांनी आभार मानले.
....

A01330
मलकापूर : स्टार इंग्लिश मीडियम शाळेस बेंच देताना मान्यवर.
..............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com