पुणे - सहकार क्षेत्रातील त्रिस्तरीय रचनेत ‘शिखर संस्था’ असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर आता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘संस्थात्मक सल्लागार’पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या सक्षमीकरणासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.