Pune News : बळीराजासाठी राज्य बँकेकडून १० कोटींचा निधी

राज्यातील अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सहकारी बँकेने भरीव उभारी दिली आहे.
ajit pawar, eknath shinde, cm devendra fadnavis, vidyadhar anaskar and nitesh rane

ajit pawar, eknath shinde, cm devendra fadnavis, vidyadhar anaskar and nitesh rane

sakal

Updated on

पुणे - राज्यातील अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सहकारी बँकेने भरीव उभारी दिली आहे. राज्य सहकारी बँकेच्या ११४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा धनादेश मंगळवारी (ता. ३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com