Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचा माजी कर्मचारी संघटनेचा आरोप पूर्णपणे निराधार आहे.
Maharashtra State Cooperative Bank

Maharashtra State Cooperative Bank

sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचा माजी कर्मचारी संघटनेचा आरोप पूर्णपणे निराधार असून, बँक आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम आहे. देशातील सर्व सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक म्हणजे पाच हजार ७४५ कोटी रुपयांचे नेटवर्थ असणारी राज्य बँक ही एकमेव शिखर संस्था आहे. त्यामुळे ठेवी कमी झाल्या म्हणजे बँक अडचणीत आली, हा समज चुकीचा असून, बँकेचे हित लक्षात घेत व्यावसायिक निर्णय घेतल्याने बँकेच्या व्याजात सुमारे ९२ कोटी रुपयांची बचत झाल्याचे स्पष्टीकरण बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com