

State-Level Swaysiddha Yuvati Sammelan Begins at Sharadanagar
Sakal
माळेगाव : शारदानगर (ता.बारामती) येथे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार महिला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ, समावेश ॲक्शन फॉर इम्पॅक्ट पुणे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या राज्यस्तरीय स्वयंसिद्धा युवती संमेलनाचा आज उत्साहात प्रारंभ झाला.