झेंडेवाडीतून तरुणाची बुलेट चोरीला

झेंडेवाडीतून तरुणाची बुलेट चोरीला
Published on: 

सासवड, ता. १२ : पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथील विठ्ठल मूर्ती परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाची बुलेट (क्र. एम एच १२ जी पी ८४८४) चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी किरण हनुमंत जाधव (वय ४२, रा. फुरसुंगी) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Underground Tunnel Project:
Jewellery Theft Solved
Pune Rural Police Solve Baramati Robbery and House Burglary Cases Recover Gold Ornaments Worth 230000 and Washing Machine
Purandar Airport Pune Land Acquisition Update Collector Confirms Compulsory Process With No Developed Plot Benefit for Owners