Ambegaon Rain : आंबेगावच्या पूर्व भागात अवकाळी पावसाचा कहर; पोल्ट्री शेड, घरे, केळीबागा व पिकांचे मोठे नुकसान, वीजपुरवठा खंडित

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटाने पोल्ट्री शेड, घरे, गोठे, केळीच्या बागा व तरकारी पिकांचे मोठे नुकसान; विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित
Stormy Devastation: Severe Rainfall and Gale-Force Winds Wreak Havoc in Ambegaon

Stormy Devastation: Severe Rainfall and Gale-Force Winds Wreak Havoc in Ambegaon

Sakal

Updated on

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात आज शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा, विजांच्या गडगडाटासह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून पोल्ट्री शेड , घरे , जनावरांचा गोठा, ग्रीन हाऊस तसेच शेतातील तरकारी पिके, केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक गावातील विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com