Dog Bite : पुण्यात श्‍वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ; गेल्या तीन वर्षांत ७८ हजार ४२१ श्‍वानदंशाच्या घटनांची नोंद

अलीकडील घटनांमध्ये शालेय मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांवर श्‍वानांनी हल्ला केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
Dog Bite

Dog Bite

sakal

Updated on

पुणे - शहरात भटक्या श्‍वानांचा उपद्रव वाढला असून, गेल्या तीन वर्षांत ७८ हजार ४२१ श्‍वानदंशाच्या घटनांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्‍वानांची संख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात येतो, मात्र श्‍वानदंशाची संख्‍या वाढत असल्‍याचे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com