Stray Dogs : पिंपरीतील भटके श्‍वान चाकणमध्ये; महिलेवरील हल्ल्यानंतर चाकण नगर परिषदेचा दावा

आंबेठाण चौकात सोमवारी मध्यरात्री भटक्या श्‍वानांच्या टोळीने केलेल्या भीषण हल्ल्यात शोभा वाघमारे या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
Stray dogs

Stray dogs

Sakal
Updated on

चाकण - भटक्या श्‍वानांना पकडणे व त्यांना एका ठिकाणी ठेवून त्यांचे निर्बीजीकरण करणे यासाठी ठेकेदार नेमला आहे. ४०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आलेले आहे. पण, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून श्‍वान येथे सोडली जातात. त्यांच्यावर नियंत्रण येण्यासाठी नगरपरिषद प्रयत्न करत आहे, असा दावा चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com