Dr. Neelam Gorhe : महिलांच्या कायदेविषयक सक्षमीकरणासाठी स्त्री आधार केंद्राचा पुढाकार

मोफत विधी सहाय्य योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
Dr. Neelam Gorhe

Dr. Neelam Gorhe

esakal

Updated on

पुणे - महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती मिळावी आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळावे, या उद्देशाने स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वस्ती पातळीवरील महिलांसाठी १६ महत्त्वाच्या कायद्यांवर जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com