Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला बांधीत १६ गावातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे.
atul benake

atul benake

sakal

Updated on

ओतूर - जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला बांधीत १६ गावातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत असून, या प्रकल्पांमुळे जमिनी संपादित होण्याच्या भीतीने जुन्नर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकल्पांमुळे स्थानिकांची घरे आणि जमिनी उद्ध्वस्त होणार असून या प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बुधवार पासून बनकरफाटा येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com