Police Commissioner Amitesh Kumar : नागरिकांची भक्कम साथ हीच पोलिसांची खरी ताकद; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

गणेशोत्सवातील बंदोबस्त असो किंवा लोकमान्य टिळक रस्त्यावरील विद्यार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांनी अत्यंत संयम, संवेदनशीलता आणि कार्यक्षमतेने आव्हानात्मक परिस्थिती हाताळली.
Police COmmissioner Amitesh Kumar

Police COmmissioner Amitesh Kumar

sakal

Updated on: 

पुणे - गणेशोत्सवातील बंदोबस्त असो किंवा लोकमान्य टिळक रस्त्यावरील विद्यार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांनी अत्यंत संयम, संवेदनशीलता आणि कार्यक्षमतेने आव्हानात्मक परिस्थिती हाताळली. पुणेकरांची भक्कम साथ हीच पोलिसांची खरी ताकद असून, शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव तत्पर आहे, असा विश्वास पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com