Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना
आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव- खडकी, चांडोली खुर्द परिसरात मंगळवारी झालेला वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे केळी, मका आणि आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मंचर - आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव- खडकी, चांडोली खुर्द परिसरात मंगळवारी (ता. २) सायंकाळी झालेला वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे केळी, मका आणि आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.