Ghorpadi Crime : विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून स्वच्छतागृहात कोंडले; शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून स्वच्छतागृहात बंद करून ठेवल्याच्या धक्कादायक प्रकार आला समोर.
crime

crime

ESakal

Updated on: 

घोरपडी - पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून स्वच्छतागृहात बंद करून ठेवल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घोरपडी येथील एका शाळेतील शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com