Yogesh Tulekar
sakal
निरगुडसर - गेली चार वर्ष एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते तरी देखील जिद्द सोडली नाही. आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी चिकाटीने रात्रंदिवस अभ्यास केला. अथक परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करत आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील योगेश संतोष तुळेकर या युवकाची महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे.