Success Story: कोरोना काळात वडिलांचे निधन, आईच्या सहवासाचा अभाव; पूजा लिंभोरेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकारीपदाला गवसणी

Agriculture Exam Success: शिवरीच्या पूजा दिलीप लिंभोरेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षा २०२४ मध्ये यश मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. बी.एस्सी. आणि पदव्युत्तर शिक्षण गोल्ड मेडलसह संपादन करत सध्या पीएचडी संशोधन करत आहे.
Success Story

Success Story

sakal

Updated on

खळद : शिवरी (ता.पुरंदर) येथील पूजा दिलीप लिंभोरे हिने सन २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षा २०२४ मध्ये यश मिळविले आहे. जिद्द, चिकाटीच्या जोरावर तिने वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. मंडळ कृषी अधिकारीपदाला गवसणी झाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com