अवसरी बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबातील तेजश्री हिंगे व अक्षय नवनाथ हिंगे या दांपत्याची शासनाच्या कृषी विभागात अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने या दांपत्याचे कौतुक होत आहे.
Agriculture Officer tejashri Hinge and akshay hinge
पारगाव - अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील तेजश्री हिंगे व अक्षय नवनाथ हिंगे या दांपत्याची शासनाच्या कृषी विभागात अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने या दांपत्याचे कौतुक होत आहे.