MPSC Exam : पिंपरी बुद्रुकचा विशाल पहिल्याच प्रयत्नात कृषी मंडल अधिकारी

पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबातील विशाल वर्धमान बोडके याची पहिल्या प्रयत्नात कृषी मंडल अधिकारी पदावर निवड झाली.
Vishal Bodke

Vishal Bodke

sakal

Updated on

नीरा नरसिंहपूर - पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबातील विशाल वर्धमान बोडके याची पहिल्या प्रयत्नात कृषी मंडल अधिकारी पदावर निवड झाली आहे. गावातील युवकाची कृषी अधिकारी पदावर निवड झाल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com