Junnar News : कठोर मेहनत, शारीरिक परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर नितीनने मिळविले यश

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तांबे येथील शेतकरी कुटुंबातील नितीन भांगे या युवकाची पोलिस दलात निवड झाल्याने कुटुंबीयांचे स्वप्न साकार झाल्याची भावना नितीनच्या कुटुंबाने केली व्यक्त.
Nitn Bhange

Nitn Bhange

sakal

Updated on

जुन्नर - जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तांबे येथील शेतकरी कुटुंबातील नितीन बाबुराव भांगे या युवकाची पोलिस दलात निवड झाल्याने कुटुंबीयांचे स्वप्न साकार झाल्याची भावना नितीन याच्या कुटुंबाने व्यक्त केली. कठोर मेहनत, शारीरिक परिश्रम, जिद्द व चिकाटी याच्या जोरावर नितीन याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. नितीन याने अनुसूचिती जमाती या प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात नितीन याची निवड झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com