Sugar Export : साखरनिर्यात ठप्प; १५ लाख टन शिल्लक राहणार

अमेरिका- इस्राईल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाच्या ज्वाळा आता थेट देशातील साखर उद्योगापर्यंत पोचल्या आहेत.
sugar production

sugar production

sakal

Updated on

पुणे - अमेरिका- इस्राईल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाच्या ज्वाळा आता थेट देशातील साखर उद्योगापर्यंत पोचल्या आहेत. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असून, निर्यातीचे मार्गच अनिश्चिततेच्या धुक्यात हरवले आहेत. वाहतुकीतील अडथळ्यांमुळे आधीच मंदावलेली साखर निर्यात जवळपास ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com