
Pune News
sakal
पुणे : ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये वापरण्यासाठी पाच हजार शेतकऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार विनामूल्य सहभागी होता येणार आहे.