Baramati By-Election : सुनेत्रा पवार सोमवारी विधानसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज , इतिहासाची होणार पुनरावृत्ती

Baramati by-election 2026 : बारामती मतदारसंघावर 1967 पासून पवार कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. सुनेत्रा पवार या मालतीबाई शिरोळे यांच्यानंतर दुसऱ्या महिला आमदार होण्यासाठी निवडणूक लढवत आहेत.
Sunetra Pawar visits key religious and memorial sites in Baramati before filing her nomination for the assembly by-election, continuing the Pawar family’s political legacy.

Sunetra Pawar visits key religious and memorial sites in Baramati before filing her nomination for the assembly by-election, continuing the Pawar family’s political legacy.

esakal

Updated on

NCP Strategy Behind Sunetra Pawar’s Candidature : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी (ता. 6) बारामती विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून सोमवार (ता. 6) ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com