Sunetra Pawar Baramati by election nomination
esakal
बारामती : विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरच ही निवडणूक हातात घेत मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, पवार कुटुंबीयांची सून म्हणून इतकी वर्षे ज्या प्रमाणे कुटुंबाची काळजी घेतली, या पुढील काळात बारामतीकर व राज्यातील जनतेची काळजी मी घेईन, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.